Letest News
शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ... पोटनिवडणुकीत माध्यमांवर कडक नियम-जाहिरातींसाठी पूर्व मंजुरी अनिवार्य नाशिक प्रकरणात खळबळ! भोंदू बाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ – ‘५ नरबळी’चा धक्कादायक संशय शिर्डीतील ‘क्लासिक आइसक्रीम’ची जागतिक भरारीकडे वाटचाल-नूतन आइसक्रीम युनिटचे भव्य उद्घाटन   ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ  वाघचौरे यांना फसवण्याचा... सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई
अ.नगरक्राईम

खाकी वर्दीचे ऐकत नाही म्हणून पत्रकारासह पत्नी व अल्पवयीन मुलीना आहेर व पोलीसाकडुन बेदम मारहाण

नगर प्रतिनिधी/ 

sai nirman
जाहिरात

नगरचे नूतन खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे  पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यावर आरोप केले की आहेर हे लाचखोरं आहे
परंतु काही लोक दाबक्या आवाजात म्हणा किंवा राजारोसपणे म्हणा असे म्हणतात की ते लाचखोर आहेत हफ्ते घेतात पत्रकारला खोटेनाटे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या परिवाराला मारहान करतात महिलेस देखील मारहाण  करतात तांत्रिक कारणांमुळे  लायसेन्सी नुतनीकरण नाही म्हणून   रिव्हॉल्वर हिसकाऊन त्या पत्रकारावरच गुन्हे दाखल करतात असे अनेक आरोप पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांच्यावर आहे एक किस्सा अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात  घडला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे एक पत्रकार  त्याच्या मागण्या मान्य न झाल्याने ते राज्याचे ग्रुहमंत्री यांच्या नागपूर येथील निवास्थान येथे अमरण उपोषणाला जात असतांना त्या पत्रकाराला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी फोन करून आपल्या कार्यालयात बोलावले आणी तो पत्रकार आल्यानंतर त्याला पार्किंग मध्ये नेऊन ह्याच दिनेश आहेर यांनी राकेश ओला यांच्या सांगण्यावरून  पत्रकाराकडे असलेली लायसेन्सी रिव्हॉल्वर कोणाचीही परवानगी  न घेता आपल्या पदाचा व बळाचा वापर करून ती रिव्हॉल्वर जप्त करून घेतली आणी तो उपोषणाला जाऊ नये म्हणून त्यास सांगितले असता तो पत्रकार उपोषणाला बसण्यास ठाम असल्याचे सांगताच त्यास आश्चिल  भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली त्या पत्रकारास मारहाण करीत असताना त्यास सोडवण्यासाठी त्याची पत्नी व त्याची ३ अल्पवयीन मुली गेली असता त्यांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या २० ते २५ पुरुष पोलिसांनी बेदम मारहान करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले
हा सर्व प्रकार दिनेश आहेर यांनी  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सांगण्यावरून केलेले आहे अन्याय करणाऱ्या ह्या अधिकारी विरोधात न्यायासाठी संघर्ष सुरू झाला आहे  वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील न्यायासाठी पाठपुरावा करत राहाणार आहे  पत्रकाराने ज्या पोलीसांना मदत म्हणून पुढाकार घेतला  त्याच पोलीसांनी  त्याची लायसन्सची रिव्हॉल्वर ह्या पोलीस निरीक्षकाने बेकायदेशीर जमा केली आहे  त्याची रिव्हॉल्वर जमा झाल्याने त्याच्या व कुटुंबातील पत्नी व चार मुलामुलींना जीवितास धोका निर्माण झालेला आहे पत्रकाराच्या कुंटबातील लोकांच्या जीवास धोका आहे म्हणून मोक्का न्यायालयाने पोलीस संरक्षण व रिव्हॉल्वर दिली होती  पण ना सरक्षण ना रिव्हॉल्वर  ना पोलिसाची मदत अशा तिहेरी संकटात सहकाराच्या बालेकिल्लात कायद्यावर विश्वास  ठेऊन ह्या पोलिसासह आधिकारी विरोधात न्यायालयात दावा दाखल केलेला आहे ह्या पत्रकाराने एका गाजलेल्या हत्याकांडात  जीवावर उद्धार होऊन घरावर तुळशीपत्र ठेवून तात्कालिक अधिकारीना  मदत म्हणून  कोर्टात साक्ष दिल्याने खतरनाक गुंडासह एकूण १३ लोकांना जन्मठेपेची शिक्षा होई पर्यंत लढा दिलेला आहे त्या पत्रकाराने प्रण केला आहे कि  मला माझे घरदार  विकण्याची वेळ आली तरी चालेल माझ्यावर झालेल्या अन्याय पहाता न्यायासाठी  सुप्रीम कोर्टात जाण्याची वेळ आली तरी जाणार परंतु मला व माझ्या कुटुंबावर झालेला अन्यायामुळे  लढा देणार आणि माझी लढाई हि न्यायालयात सुरु आहे आणि आता आम्ही हे ज्या व्यक्तीने पोलिसांना इतके सहकार्य केले त्याच व्यक्ती बरोबर असे प्रकार होत असेलतर ह्यापुढे पोलसांना कोण कशी मदत करणार पोलिसांनी सुद्धा आपण सरकारी नौकर आहोत आपण सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी आहोत याचे भान ठेऊन काम केले पाहिजे आपल्या पदाचा वापर हा जनतेच्या सेवेसाठी केले पाहिजे आपल्या पदाचा गैरवापर करू नये कायदा हा सर्वांसाठी आहे हे लक्षात ठेवावे अहंकाराने रावणाचा अंत झाला होता तर तुम्ही कोण आहात. हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button