सावळीविहीर भारत पेट्रोल पंपावर साईभक्त दांपत्यावर निर्दय मारहाण — महिलेलाही हात उचलला; संतप्त साईभक्तांकडून कठोर कारवाईची मागणी
-
सावळीविहीर भारत पेट्रोल पंपावर साईभक्त दांपत्यावर निर्दय मारहाण — महिलेलाही हात उचलला-संतप्त साईभक्तांकडून कठोर कारवाईची मागणी
शिर्डी (दि. 25 ऑक्टोबर 2025) — साईनगरी शिर्डीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. शिर्डीजवळील नागपूर–मनमाड महामार्गावरील…
Read More »