Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
Blogराजकीयशिर्डी

मा. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन-माध्यान्ह आरतीस उपस्थित राहून घेतले श्रींचे आशीर्वाद

शिर्डी —
मा. श्री राजेश अग्रवाल, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी आज श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून भक्तिभावाने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आरतीदरम्यान मंदिर परिसरात शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरण अनुभवास मिळाले.

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबा संस्थानतर्फे मुख्य सचिवांचा सत्कार

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला.

DN SPORTS

संस्थान प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित

या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख श्री विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी श्री दीपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशासन–संस्थान समन्वयाचा सकारात्मक संदेश

मुख्य सचिवांच्या या भेटीमुळे श्री साईबाबा संस्थानच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असून, प्रशासन व संस्थान यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याचा सकारात्मक संदेश या भेटीतून मिळाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button