Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
Blog

आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्त श्री एम. श्रीनिवास राव यांनी दीपावली निमित्त साई संस्थांनला मेडिकल फंडासाठी बारा लाख रुपये देणगीचा दिला डिमांड ड्राफ्ट !

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनाला दीपावली निमित्त साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. या दीपावली उत्सवाच्या मुहूर्तावर आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्त श्री एम. श्रीनिवास राव यांनी श्री साईबाबा संस्थानला मेडिकल फंडासाठी 12 लाख रुपये देणगीचा डीडी साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थांनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी देणगीदार साईभक्त एम. श्रीनिवास राव यांचा शाल ,श्री साईंची मूर्ती व श्री साईसतचरित्र ग्रंथ देऊन सत्कार केला. यावेळी संस्थांनचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके ही उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


देणगीदार एम श्रीनिवास राव हे निस्सिम साईभक्त असून ते शिर्डीला दर्शनासाठी नेहमी येत असतात. दीपावलीनिमित्त ते श्री साई दर्शनाला रविवारी शिर्डीला आले होते. त्यांनी मनोभावे श्री साईबाबांचे दर्शन घेतले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button