Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

आदित्य ठाकरे हे स्वत: किती खोके घेत असतील ईश्वराला माहिती नामदार दीपक केसरकर

नागो गाणार हे चांगले आमदार आहेत. त्यांनी बोलताना विचारपूर्वक बोलावं. अतिशय पारदर्शक पध्दतीनं शिक्षकांची भरती झालेली आहे. त्यामुळे कुठेही एक जरी प्रसंग आढळला तर त्यांनी आणून दाखवावा. ताबडतोब त्यावर अ‍ॅक्शन घेण्यात येईल. पूर्वीच्या काळात ते आमदार असताना त्यावेळी शाळा मंजुरीसाठी परवानगी देताना काय प्रकार घडत होता? बदल्यांच्या संदर्भात काय प्रकार घडत होता, हे सर्वांना माहीत आहे. हे सगळं आम्ही बंद केलं आहे. शिक्षण क्षेत्र निर्मळ आहे आणि ते निर्मळ राहिलं पाहिजे. कुठेही चुकीचं वाटलं तर त्यांनी मला कळवावं. यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले आहेत.संभाजी भिडेंनी गडकिल्ले संवर्धनासाठी तरुणांमध्ये जागृती करण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. अधून मधून त्यांची काही वक्तव्यं येत असतात. त्यांचं वय बघून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं वाटत असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज (1 जुलै) शिर्डीत म्हणाले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button