Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरशिर्डी

राज्यपाल महामहिम सी. पी. राधाकृष्‍णन यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

महाराष्ट्र राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्‍णन यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री .राधाकृष्ण विखे, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा, संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य श्री.सिद्धराम सालीमठ (भा.प्र.से.), श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाराष्ट्र राज्‍याचे राज्यपाल महामहिम श्री. सी. पी. राधाकृष्‍णन यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी. गोरक्ष गाडीलकर व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा,

kamlakar

संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य सिद्धराम सालीमठ (भा.प्र.से.) यांनी सत्‍कार केला यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button