Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
शिर्डी

दरवर्षी प्रमाणे शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बाळासाहेब थोरात मित्र मंडळ कडून पालख्यानां नाश्टा पाकिटे वाटप

सालाबाद प्रमाणे  बाळासाहेब थोरात, मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळ्यासाठी निघालेल्या काशीकानंद महाराज पालखी निमगाव शिर्डी ,तसेच श्री संत महिपती महाराज पालखी तहाराबाद राहुरी, आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी पालखी, या तिन्ही पालखी साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाश्त्यासाठी शिधा, व बिस्किट पॅकेट वाटप करण्यात येते नाश्ता तीनही पालाख्यांना अहिल्यादेवी नगर वाळुंज येथे नाश्ता  देण्याचा बाळासाहेब थोरात मित्र मंडळाला योग आला यज्ञवेदी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले कि संतांच्या दर्शनाला पाई जाणार्या दिंडीना काही वर्षांपासून आमच्या मंडळाच्या वतीने नाश्टा अल्पोउपहार देण्यात येत असते यंदाही वरील पालख्यानां आम्ही वाळुंज येथे जाऊन नाष्टा पाकिटे दिले असता पाई जाणाऱ्या भक्तांनी प्रसाद समजून ग्रहण करीत आमचे आभार मानत आमचे सत्कार करण्यात आले हे सामाजिक करीत असतांना मनाला समाधान वाटते असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले ह्यावेळी बाळासाहेब थोरात मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्तिथ होते 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button