Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
क्राईमशिर्डी

शिर्डीत भर दुपारी चोपर ने एकावर हल्ला जखमी चोपर घेऊन पोलीस स्टेशनला दाखल

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथे दुहेरी हत्याकांडाच्या घटनेत दोन साईबाबा संस्थानच्या कामगाराचा बळी गेल्यानंतर देखील गुन्हेगारी घटना अधुन मधुन घडत असतात दिनांक १८ मार्च रोजी शिर्डी शहरातील गणेशवाडी परीसरात साई त्रिभुवन वय २३ राहणार शिर्डी या तरुणावर चार पाच अज्ञात तरुणांनी किरकोळ वादातून झालेल्या भांडणात पाठीमागून चाॅपरने वार करून जखमी केले आहे यात हल्ला करणारा देखील जखमी झाला आहे ज्या तरुणावर हल्ला झाला होता तो तरुण जखमी अवस्थेत चाॅपरसह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्याची अवस्था बघताच पोलीस निरीक्षक रणजित गंलाडे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखुन त्यास उपचारासाठी साईबाबा संस्थान सुपर हाॅस्पिटल मध्ये दाखल केले असुन जखमी वर व हल्ला करणाऱ्या तरुणाला देखील जखमी झाल्याने दवाखान्यात दाखल केले आहे या परिसरात पोलीस चौकी देखील उभारण्यात आली आहे मात्र त्या ठिकाणी पोलीस उपलब्ध नसल्याने असे प्रकार घडत आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button