Letest News
शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प...
राजकीयशिर्डी

बेपत्ता व्यक्तीबाबत तातडीची माहिती तात्काळ कळविण्यास कुटुंबियांकडून विनंती 

येवला तालुक्यातील एक युवक दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून बेपत्ता झाला असून नातेवाईक व कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.
बेपत्ता व्यक्तीचे नाव:
➡️ अमोल शंकर बागुल
वय: 28 वर्षे
राहणार:
➡️ येवला पाटोदा,
➡️ तालुका – येवला,
➡️ जिल्हा – नाशिक

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शंकर बागुल हा दिनांक 13/01/2026 रोजी आपल्या राहत्या घरातून बाहेर पडला, मात्र त्यानंतर अद्याप तो घरी परतलेला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता व भीतीचे वातावरण असून, संबंधित व्यक्तीबाबत कुणाला काहीही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


📞 संपर्क क्रमांक:
➡️ 9881884617
🙏 सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनाला व कुटुंबाला सहकार्य करावे.
आपली एक छोटी मदत एखाद्या कुटुंबाला मोठा दिलासा देऊ शकते.
🚩 साईदर्शन न्यूज / SD News

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button