Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरराजकीय

आरक्षणासाठी जरांगेंचे आवाहन

मराठा समाजाने निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे, याबाबत निर्णय घेणार आहे. तोपर्यंत कुणबी ही मराठा समाजाची पोटजात म्हणून जाहीर करण्यासह सर्व मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. आम्हाला हक्काचे आरक्षण द्या, अन्यथा राज्यात तुमची एकही जागा निवडून येऊ देणार नाही,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सरकारला दिला.

sai nirman
जाहिरात

अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्यातर्फे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सारसबागेपासून थोरले बाजीराव पेशवे रस्ता, जंगली महाराज रस्त्यामार्गे खंडूजीबाबा चौकापर्यंत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. या वेळी जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला; तसेच राज्य सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button