Letest News
जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर! शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा “मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ...
अ.नगरक्राईम

शिक्षण विभागातील जातीयवादी अधिकाऱ्याचा जाहीर निषेध !

बूट पॉलिश करणारा चांभार हा विषय चित्रकला स्पर्धेकरिता दिल्याने जातीय व्यवस्थेत प्रचार प्रसार होण्यास पूरक आहे म्हणून बालकांना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या माध्यमातून जातीयता वाढीसाठी हा विषय हेतू पुरस्कार देणे अत्यंत व असंविधानिक आहे यामुळे चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहे शासन स्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दलित शब्द किंवा जाती जातीत सलोखा राहावा जातीचा उल्लेख कुठे होऊ नये म्हणून जातीच्या वस्त्या यांना महापुरुषांचे नावे देऊन नव्याने नामकरण करण्याचे काम सुरू असतांना शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पिढी घडवतांना जातीयतेचे विष पेरण्याचे समाजद्रोही काम या घटनेतून केलेले आहे. अशा जातीयवादी अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे या कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. शिक्षण विभागाचे हे कृत्य जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रचार व प्रसार शालेय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून होत आहे.
चर्मकार विकास संघाच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा चर्मकार विकास संघ महाराष्ट्रात मोठे आंदोलन छेडल याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिला आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button