Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरराजकीय

क्रिकेट विश्वात खळबळ तीन खेळाडूंना अटक

आफ्रिकेसाठी क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या आणि वन डे क्रिकेट जगात नंबर वन ठरलेल्या खेळाडूलाही या प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. आफ्रिकेच्या एकूण तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे.२०१५-१६ रामस्लॅम आणि टी-२० मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये अटक झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे थामी सोलेकिल, लोनावो त्सोटोबे आणि एथी मबालाती या माजी खेळाडूंना अटक झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तिघांवर 2004 च्या कलम 15 अंतर्गत भ्रष्टाचाराचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर लाच घेतल्याचा किंवा दिल्याचा आरोप आहे. तिन्ही खेळाडूंवर फिक्सिंगचा आरोप केला गेला होता 2016 मध्ये एका व्हिसलब्लोअरने स्पर्धेत मॅच फिक्सिंग केल्याचे उघड झाल्यानंतर ही चौकशी सुरू झाली.

नोव्हेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिथे त्याची सुनावणी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. सोलेकिले यांना २८ तारखेला तर सोत्सोबेला २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. या सर्वांविरुद्ध बराच काळ चौकशी सुरू होती.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button