शिर्डी
shirdi news:-बैल पोळ्या निमित्त बैलांचे पूजन संस्थांनाच्या वतीने करण्यात आले

श्री साईबाबा मंदिरात आज मोठ्या उत्साहात बैल पोळ्या निमित्त बैलांचे पूजन संस्थांनाच्या वतीने करण्यात आले दरवर्षा प्रमाणे यंदाही बैलांचे पूजन करून श्रीन्ची आरती करण्यात आली ह्यावेळी संस्थांनाचे प्रमुख मंदिर प्रमुख व संस्थांनाचे अधिकारी उपस्तिथ होते
जाहिरात
DN SPORTS