Letest News
डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं...
शिर्डी

पुंड यांना सापडले साईभक्तांचे पैशे आणि भालेराव यांना दागिने दोघांनी प्रामाणिकपणे केले परत संस्थान कडून दोघांचा सन्मान

काल गुरुवारी साईबाबांच्या पालखी मध्ये साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ श्री पंकज भालेराव याना कानातील सोन्याचा दागिना सापडला. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे सदर चा दागिना संरक्षण ऑफिस ला जमा केला.आज रोजी श्री साईबाबा संस्थान चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवले यांनी श्री पंकज भालेराव यांचे प्रामाणिक पानाबाबत कौतुक करून त्यांचा सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

काल दिनांक २०/०६/२०२४ रोजी आंध्रा प्रदेश येथील महिला साईभक्त श्रीमती बेबी सरोजिनी यांचे समाधी मंदिर गाभाऱ्यामध्ये ३१६० रुपये हरवले होते ते पैसे संरक्षण विभाग पहारेकरी श्री शिवाजी बबन पुंड यांना सापडले असता संरक्षण ऑफिस मध्ये जमा केले. साईभक्तांनी संरक्षण ऑफिस येऊन त्यांचे पॆसे घेतले

आणि संरक्षण विभागातील कर्मचारींचे आभार व्यक्त केले. आज रोजी जेव्हा सुरक्षा रक्षक श्री पुंड यांना मी अभिनंदन करणेकरीता ऑफिस ला बोलवले असता, त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची मुलगी होती. मुलगी शाळेत अतिशय हुशार आहे. ती यशाच्या पायऱ्या चढत आहे. हेच प्रामाणिकपणाचे आणि साईबाबांच्या सेवेचं फळ आहे असे ते म्हणाले. त्यांच्या मुलीच्या डोळ्यात देखील आपल्या बापाबद्दल अभिमान झळकत होता.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button