Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
क्राईम

बी व्ही जी कंपनीचा घोटाळा आला समोर ऍम्ब्युलेंस काँट्रॅक्ट  केला रद्द

राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. १०८ या सरकारी अॅम्ब्युलन्स सेवा देणारी कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती त्यानंतर इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे, कंत्राटदार BVG या कंपनीवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. आता १०८ या क्रमांकाअंतर्गत आरोग्य विभाग स्वतः अॅम्ब्युलन्स सेवा देणार आहे. राज्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी सस्कारद्वरि १०८ अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. याचे कंत्राट सरकारने BVG कंपनीला दिले होते. पण या कंपनीने घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले होते, आता सरकारने या कंपनीचे कंत्राट रद्द केले आहे. आता सरकार स्वतः १०८ क्रमांका अंतर्गत अॅम्ब्युलन्स सेवा देणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button