Letest News
गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद”
अ.नगरक्राईम

प्रकाश पगारे यास (डोंबिवली) येथे साडी नेसून भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला

शिर्डी : राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील कार्यकर्ता प्रकाश भागवत पगारे यास मुंबईत (डोंबिवली) येथे साडी नेसून भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला आहे. स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून घेणारा प्रकाश स्वतःला मामा म्हणून घेत होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी तो शिर्डी व संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरात व प्रभावती घोगरे यांच्या प्रचारात सक्रिय होता. घोगरे व थोरात यांचा पराभव झाल्यानंतर तो पुन्हा इकडे फिरकला नाही. त्याने त्याचे बस्तान डोंबिवली परिसरात हलवले होते.

तो सतत भाजपच्या नेत्यांना टारगेट करण्यासाठी सोशल मीडियावर मेसेज टाकून भाजपविरोधी काम करत होता. यावर डोंबिवली येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला धडा शिकविण्यासाठी त्यास पकडून त्याला साडी नेसून त्याला कायमचा धडा शिकवला आहे. त्यामुळे शिर्डीसह सावळीविहीर परिसरात त्याला साडी नेसवल्याचा विषय चर्चेचा बनला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button