Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरराजकीय

बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजू शेख यांच्या शिर्डी मतदारसंघात मतदारांशी गाठीभेटी सुरू!

शिर्डी (प्रतिनिधी) 

sai nirman
जाहिरात

शिर्डी विधानसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीचे सर्वोसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे निकटचे संबंध असलेले प्रकाश आंबेडकर यांचे अगदी विश्वासातील असणारे समाजसेवक राजू सादिक शेख यांनी दिनांक २९/१०/२०२४ रोजी बहुजन वंचित आघाडी कडून अधिकृत अर्ज दाखल केले आहे . 

DN SPORTS

kamlakar

बहुजन वंचित आघाडीने यंदा शेख यांना उमेदवारी जाहीर केल्याने सर्वधर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालेलं आहे  राजू शेख हे कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात .मुस्लिम असतांना सर्व हिंदूंचे सण साजरे करतात . त्यांचा राहाता तालुक्यात जनसंपर्क मोठा आहे. राजू शेख यांनी उमेदवारी करू नये.

म्हणून प्रचंड दबाव टाकण्यात आले .परंतु हि निवडणूक जनतेच्या भल्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी दैनिक साई दर्शन बोलतांना सांगितले. बहुजन वंचित आघाडी ह्या  पक्षाचे उमेदवार म्हणून आपले  उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहाता यांच्याकडे दाखल केले असून

हि शिर्डी विधानसभा निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची होणार आहे आणि जनता मला अधिकाधिक मताने निवडून देईल .असा विश्वास राजू शेखह यांनी व्यक्त केला आहे. व आपला प्रचारही त्यांनी सुरू केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button