Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
शिर्डी

विष्णू थोरात यांची साई मंदिराच्या अतिरिक्त प्रभारी मंदिर अधीक्षक म्हणून नियुक्ती

शिर्डी प्रतिनिधी/
शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालयातील प्रमुख विष्णू थोरात यांची नुकतीच त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन् साई मंदिराचे अतिरिक्त प्रभारी मंदिर अधीक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याने शिर्डी शहरात समाधान व्यक्त होत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


अधिक माहिती अशी की विष्णू थोरात साईबाबा संस्थानच्या प्रसाद भोजनालयात प्रमुख गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते वर्षाकाठी काही कोटी साईभक्त या ठिकाणी मोफत प्रसाद भोजन घेत असतात त्यांच्या काळात भारताच्या महा महिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी देखील प्रसादालयात जाऊन साईंच्या प्रसादाचा आस्वाद घेत

kamlakar

संस्थांच्या भोजनालयाच्या दर्जाचा गौरव देखील केलेला होता अतिशय नम्र व कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी साई भक्तांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी त्यांच्याकडे असलेली कला कौशल्य बघता साई मंदिराचे प्रमुख रमेश चौधरी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले होते साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर

यांनी नुकतेच साई मंदिराच्या अतिरिक्त प्रभारी मंदिर अधीक्षक म्हणून त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे त्यांच्या नियुक्ती बद्दल शिर्डीसह परिसरातून समाधान व्यक्त होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button