Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरराजकीय

 कर्तव्यदक्ष सोमनाथ वाकचौरे साहेबांनी स्विकारला अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा पदभार !! 

साईबाबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते ज्यांनी भल्या भल्या व्हाईट कॉलर राजकीय व्यक्तींना,गुन्हेगारांना व अवैद्य व्यवसाईकांना सळो कि पळो करून सॊडणारे जे राजकीय लोक कायद्याला नं जु्मानणारे होते आणि पैश्यांच्या जोरावर मन मस्ती करणाऱ्यांना आपली लायकी काय आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दाखवणारे श्री सोमनाथ वाघचौरे यांनी श्रीरामपूर चे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर होताच ह्या लोकांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पदभार घेताच सर्व प्रथम शिर्डीत स्वतःला पैश्यांच्या जोरावर बलवान समजणारे नेत्यांना जेलची वारी घडवणारे हेच प्रथम अधिकारी होते

यांच्या कार्यकाळात शिर्डीत मंदिराची सुरक्षा असो ट्राफिक चा प्रश्न असो गुन्हेगारांचा प्रश्न असो अवैद्य व्यवसायाचा प्रश्न असो भक्तांना लुटणाऱ्यांचा प्रश्न असो  एकदम तडकाफडकी निर्णय नं घेता कायद्यात तरतुत आहे त्याचे वापर करून कोणाच्याही दबावाला बळी नं पडता अत्यंत चोखपणे हाताळून  कायदा काय असतो त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दाखवून दिले होते

त्यानंतर त्यांची बदली झाली आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून शासनाने त्यांना बडती दिली आणि पुन्हा साईबाबांनी त्यांना आपल्या सेवेत सामावून घेत श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून

त्यांची नियुक्ती केली आली आहे त्यांची बदलीची माहिती येताच अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला अश्या ह्या खमक्या अधिकाऱ्याचे दैनिक साईदर्शन परिवाराकडून हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button