Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
Blog

साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते व बायजामाई यांचे वंशज कै. मुकुंदराव (अण्णा) बाजीराव कोते पा. यांचे शुक्रवार 10 नोव्हेंबर 23 रोजी प्रथम पुण्यस्मरण!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबांचे समकालीन साईभक्त तात्या पाटील कोते व श्री साईबाबांनी ज्यांना आई म्हणून संबोधले अशा बायजामा यांचे वंशज कै. मुकुंदराव (आण्णा) बाजीराव पाटील कोते यांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता शिर्डी येथे सिल्वर ओक लॉन्स येथे होणार आहे.
कै. मुकुंदराव बाजीराव पाटील कोते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पुणे येथील ह भ प सौ सुप्रियाताई साठे ठाकूर यांचे दहा ते बारा या वेळेत कीर्तन होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


कै. मुकुंदराल( अण्णा )बाजीराव कोते हे शिर्डीतील एक प्रसिद्ध साईभक्त ,व्यावसायिक व सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे कैवारी असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना जाऊन आता एक वर्ष होत आहे. तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आजही आठवण शिर्डीकरांना व साईभक्तांना येत असते. कै. मुकुंदराव( अण्णा) बाजीराव पाटील कोते यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता सिल्वर ओक लॉन्स शिर्डी येथे होणार असून या कार्यक्रमाला साई भक्त, शिर्डीकर ,नातेवाईक ,मित्रमंडळी, आदींनी उपस्थित राहावे. असे आवाहन शोकाकुल समस्त कोते पाटील परिवार शिर्डी यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button