Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
क्राईमशिर्डी

हॉटेलमधील मोबाईल चोरी व पितळी भांडे चोरीचे गुन्हे शिर्डी पोलीसांनी उघड केले

शिर्डी रात्री 02.30 वा. हॉटेल साई ऐश्वर्या शिर्डी ता. राहाता येथून अक्षय रामदास वारकर यांचे 20,000/- क किं, चे दोन मोबाईल फोन अज्ञात आरोपीने चारून नेले बाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 651/2025 बी.एन.एस. कलम 303 (2) प्रमाणे दि. 14/06/2025 रोजी दाखल आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदर गुन्ह्यात तांत्रीक तपासाचे आधारे गुन्हा उघड केला असून सदरचा गुन्हा हा एक 17 वर्षिय विधीसंघर्षग्रस्त बालकाने केल्याने निष्पन्न झाल्याने त्यास गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले असून चोरलेले 2 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

तसेच दि.22/06/2025 रोजी पहाटे 03.00 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हॉटेल जी स्क्वेअर येथे पाठीमागील गेटचे कुलुप तोडून आत प्रवेश करून फिल्टर कॉफीचे पितळी भाँडे व एक पितळी पातेले असे 8000/- क किचे साहित्य घरफोडी करून चोरून नेले होते. त्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 677/2025 बी.एन.एस.331(4), 305 (ए) प्रमाणे दि.22/06/2025 रोजी दाखल आहे.

सदर गुन्ह्यात सी.सी.टी.व्ही. व तांत्रिक तपासाचे आधारे गुव्हा दोन दिवसांत उघड केला असून सदरचा गुन्हा हा विलास माणिक जाधव उर्फ विलास हेमंत येटम वय 18 वर्षे 23 दिवस रा. म्हसोबा मंदिरजवळ, शिर्डी ता. राहाता याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडून चोरलेले पितळी भंडि हस्तगत करण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे नमूद पोलीस अधिकारी व कर्मचारी अशांनी कौशल्याने तपास करून हॉटेलमधील मोबाईल चोरीचा व हॉटेलमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. वैभव कलुबर्मे साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री. शिरीष वमने साहेब, पोलीस निरीक्षक शिर्डी पोस्टे श्री. रणजित गलांडे यांचे

मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशन येथील पोउनि सागर काळे, पोना 2270 पंकज गोसावी, पोकॉ 143 केवलसिंग राजपुत, पोकॉ 2544 विजय धनेधर, पोकॉ 2300 विजय खुळे, पोकॉ राजेंद्र बिरदवडे यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button