Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
शिर्डी

शेटे परिवाराकडून कष्टकरी माता पित्यांचे अभिष्टचिंतन सोहळा होणार साजरा

कोर्हाळे येथील गणेश इंटरनॅशनल स्कुलाचे सर्वोसरवा शेटे सरांनी आपल्या आई वडिलांचा अगळं वेगळा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्याचे माणसं केले आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार शेटे सरांना म्हटले आहे की
माझ्या आई-वडिलांनी अत्यंत गरीबीतून हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे, नेटाने संसार करून आम्हा ४ भावंडांना उच्च शिक्षण देऊन आमच्या स्वप्नांना बळ दिले.
आमच्या आईने को-हाळे ते राहाता अशी पायपीट करून बाजारात भाजीपाला विकून आम्हाला खूप चांगले संस्कार दिले.
त्यामुळेच आम्ही आमच्या आयुष्यात “श्रीगणेश परिवाराची” भरारी घेऊ शकलो. माझ्या आई-वडिलांनी आम्हाला कोणतेही निर्बंध न टाकता करिअर साठी मोकळीक दिली.
आमच्या अत्यंत कसोटीच्या काळात विशेषतः आमच्या आईने खूप खंबीरपणे आमचं मनोधैर्य टिकवून ठेवले.
माझ्या आई-वडिलांच्या “अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ” आम्ही खूप उत्सुक व आनंदी आहोत. आमचा हा आनंद व उत्साह द्विगुणित करण्यासाठी अत्यंत मनापासून खूप खूप आग्रहाचे निमंत्रण शेटे परिवाराने दिले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button