Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

साईबाबांच्या नावाने बेताल वक्तव्य करणाऱ्या भोंदू बाबावर संस्थानने केला गुन्हा दाखल   

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

साईबाबांची बदनामी करणाऱ्या भोंदू बाबांवर संस्थानने गुन्हा दाखल केला आहे संस्थान कडून रोहिदास माळी यांनी गुन्हा दाखल केला असून त्यात म्हटले आहे कि मी रोहीदास अशोक माळी, पोलीस उपनिरीक्षक तथा संरक्षण अधिकारी  दि. 23/08/2025 रोजी स्वामी प्रमानंद महाराज नावाचा इसम श्री साईबाबांबद्दल बदनामी कारक व धार्मिक भावना दुखवणारे

DN SPORTS

kamlakar

वक्तव्य करुत असुन युट्युब व्हिडीओ हा युटयुब लिंक https://youtu. be/Krgw3-ww4bs?si=fGsoerQyesGQBJQetf अशी असून मजकुर घर में साई मुर्ती है जो कुए में फेंक दो और फोटो है तो आग लगा दो 184 करोड देवी देवतांओ को छोडकर एक मुस्लिम की पुजा करेंगे तो हमारे धर्म का क्या होगा ?

कई मंदिरो में साई की मुर्ती लगी है इसे हटवा देना चाहिए किसी पीर की पुजा क्यू जाये ? मंदिरो में आए दान से कसाई खाने की व्यवस्था चल रही है असे वक्तव्य केल्यामुळे माझ्या व अनेक साई भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

तरी इसम नामे स्वामी प्रमानंद पुरुजी महाराज यांनी वरील लिंक मधील व्हिडीओ मध्ये में साई मुर्ती है जो कुए में फेंक दो और फोटो है तो आग लगा दो 184 करोड देवी देवतांओ को छोडकर एक मुस्लिम की पुजा करेंगे तो हमारे धर्म का क्या होगा ? कई मंदिरो में साई की मुर्ती लगी है इसे हटवा देना चाहिए किसी पीर की पुजा करो की जाये ?

मंदिरो में आए दान से कसाई खाने की व्यवस्था चल रही है असे म्हणुन माझ्या व अनेक हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने तसेच वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व व्देषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.  स्वामी प्रमानंद पुरुजी महाराज पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही याचे विरोधात कायदेशीर विविध कलमन्वय  फिर्याद दाखल केली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button