Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
क्राईमशिर्डी

राहता -शिर्डी दरम्यान साकुरी शिवारात रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल उत्सव मधील वेश्याव्यवसायावर‌ रेड! पोलिसांची कारवाई !

राहाता पोलीस स्टेशनं हद्दीत असणाऱ्या साकुरी शिवारातील नगर मनमाड हायवे लगत असणाऱ्या एका शोरूम शेजारील हॉटेल साई उत्सव मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप विभागीय अधिकारी शिरीष वमने यांना मिळताच घटनास्थळी ते व राहता पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक व पोलीसांचा स्टाफ तेथे पोहचला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असता त्या ठीकाणी खरोखरच या हॉटेल मालकांने आपल्या फायद्यासाठी त्याच्या हॉटेल मध्ये वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्री झाल्याने व हॉटेल मध्ये काही वेश्या आणि गिऱ्हाईक आढळून आल्याने पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या हॉटेलवर कारवाई केली आहे. ह्या हॉटेल उत्सव मधील चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर रेड पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

प्रतिष्ठित व रस्त्यालगत असणाऱ्या या मोठ्या हॉटेलमध्ये असा वेश्याव्यवसाय चालत असल्यामुळे व तो उघड झाल्यामुळे शिर्डी, राहता येथे नागरिकांमध्ये यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान हे हॉटेल शिर्डी पासून जवळ आहे. तसेच शिर्डीतही अनेक ठिकाणी असा वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे खाजगीत बोलले जात आहे.

अनेक महिला स्कार्फ ने तोंड बांधून रात्री रस्त्याच्या कडेला चौकाचौकात शिर्डीत उभे असतात. अश्लील हातवारे करत असतात. वेश्या व्यवसायासाठी त्या बाहेरून आलेल्या असतात अशी येथे कुजबुज ऐकायला येते. पोलिसांनी अशा सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावरही गुप्तपणे नजर ठेवून कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button