Letest News
पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन
शिर्डी

साई एम्लाॅईज सोसायटीच्या वतीने बक्षीस समारंभाचे आयोजन बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहावे चेअरमन विठ्ठल पवार

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कामगारांची कामधेनू असलेल्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या वतीने शालेय बक्षिस वितरण समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे अध्यक्षतेखाली , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक १४ जुन रोजी सायंकाळी ५.०० वा. हॉटेल शांती कमल, शिर्डी येथे संपन्न होणार असून या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन विठ्ठल पवार व्हाइस चेअरमन पोपटराव कोते यांनी केले आहे
चेअरमन विठ्ठलराव पवार म्हणाले की ज्या सभासदांनी आपल्या मुला- मुलींचे सन २०२२-२०२३ चे शालेय बक्षिस फॉर्म संस्थेच्या कार्यालयात जमा केलेले आहेत अशा सभासदांनी आपल्या मुला मुलींबरोबर शालेय बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून श्री गणेश शिंदे यांचे विद्यार्थी करिअर व पालक मार्गदर्शन या विषयांवर व्याख्यान आयोजीत करण्यात

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button