Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
अ.नगरराजकीय

नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याचं वृत्त समोर आलं. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनंच यासंदर्भातील अधिकृत माहिती जारी करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शनिवारपासूनच मुंबई, ठाणे पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. याचाच परिणाम पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील मेट्रो ट्रेनच्या उद्धाटन सोहळ्यासाठी

kamlakar

आणि सोबतच 22600 कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या उद्धाटनांसाठी आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत येणं अपेक्षित होतं. पण, पावसाची एकंदर स्थिती आणि हवामानाचा अंदाज पाहता त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button