दरवर्षी प्रमाणे शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या बाळासाहेब थोरात मित्र मंडळ कडून पालख्यानां नाश्टा पाकिटे वाटप

सालाबाद प्रमाणे बाळासाहेब थोरात, मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर पायी पालखी सोहळ्यासाठी निघालेल्या काशीकानंद महाराज पालखी निमगाव शिर्डी ,तसेच श्री संत महिपती महाराज पालखी तहाराबाद राहुरी, आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी पालखी, या तिन्ही पालखी साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाश्त्यासाठी शिधा, व बिस्किट पॅकेट वाटप करण्यात येते नाश्ता तीनही पालाख्यांना अहिल्यादेवी नगर वाळुंज येथे नाश्ता देण्याचा बाळासाहेब थोरात मित्र मंडळाला योग आला यज्ञवेदी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले कि संतांच्या दर्शनाला पाई जाणार्या दिंडीना काही वर्षांपासून आमच्या मंडळाच्या वतीने नाश्टा अल्पोउपहार देण्यात येत असते यंदाही वरील पालख्यानां आम्ही वाळुंज येथे जाऊन नाष्टा पाकिटे दिले असता पाई जाणाऱ्या भक्तांनी प्रसाद समजून ग्रहण करीत आमचे आभार मानत आमचे सत्कार करण्यात आले हे सामाजिक करीत असतांना मनाला समाधान वाटते असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले ह्यावेळी बाळासाहेब थोरात मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्तिथ होते