Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

आमदार सतीश चव्हाण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीमध्ये होत असलेल्या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. सतीश चव्हाण यांची विधानपरिषदेची आमदारकी रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेले पत्र पक्षाने माघारी घेतलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेल्या पत्रामुळे सतीश चव्हाण यांचा पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सतीश चव्हाण आज (18 जानेवारी) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते.

त्यावेळी आमदार सतीश चव्हाण यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. राष्ट्रवादीने हे निलंबन मागे घेतले असून अजित पवार शनिवारी पुन्हा पक्षात प्रवेश करणार आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button