
आज रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल येथे पेशंट नामे शांतवन सिताराम मोहन यांचा मुलगा सिद्धांत शांतवन मोहन राहणार टिळक नगर, श्रीरामपूर यांचे हरवलेले पैसे MRI विभागातील सुरक्षा गार्ड बाबासाहेब धुमसे यांना 1800 रुपये सापडले असता सदर पेशंटच्या नातेवाईकांना शोधून त्यांनी प्रामाणिकपणे परत केले.
जाहिरात
DN SPORTS