Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

बोलून घ्या म्हणजे लाच मागणे असे नाही  आयुक्तांच्या वकिलांचा युक्तिवाद 

लाच मागितल्याचा आरोप आहे, ती फाईल आधीच मंजूर करण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या व्हाइस रेकॉर्डिंगच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये आयुक्त बोलून घ्या, असे म्हणालेले ऐकू येते. बोलून घ्या म्हटले याचा अर्थ लाच मागितली असा होऊ शकत नाही, असाही युक्तिवाद अ‍ॅड. गुगळे यांनी केला. सरकारचे म्हणने येऊपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणीही अ‍ॅड. गुगळे यांनी केली. यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून आज सायंकाळी तो दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ८ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी आयुक्त डॉ. जावळे यांच्यावतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्यावर आज सकाळी सुनावणी झाली. यावेळी आयुक्तांचे वकील अ‍ॅड. सतीश गुगळे यांनी जोरदार युक्तिवाद केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button