Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
अ.नगरराजकीय

जरांगे पाटीलांचं ठरलं! केल्या तीन मोठ्या घोषणा

विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. अंतरवाली-सराटीतील सभेत भाषण करताना त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला मराठवाड्यात महागात पडला होता. आता विधानसभेला जरांगेंनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी त्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ‘पहिला मुद्दा म्हणजे जिथे मराठा उमेदवार निवडून येण्याची पक्की खात्री असेल, तिथे उमेदवार उभा करायचा. दुसरा मुद्दा म्हणजे एससी, एसटीसाठी आरक्षित असलेल्या जागांवर आपण आपले उमेदवार द्यायचे नाहीत. तिकडे जो आपल्या विचाराचा असेल,

त्याला निवडून आणायचा. तिसरा मुद्दा म्हणजे जिथे आपला उमेदवार निवडून येत नसेल तिथे जो उमेदवार आपल्याला ५०० रुपयाच्या बाँडवर आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं लिहून देईल त्याला मतदान करायचं, नाहीतर पाडायचं,’ अशा घोषणा जरांगे यांनी केल्या आहेत. एका जातीच्या जोरावर सीट निवडून येत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा.

मी समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. ते जुळलं नाही तर मग अवघड आहे. तुम्ही अर्ज भरा. कोणाचे अर्ज माघारी घ्यायचे ते आपण नंतर ठरवू. अर्ज माघारी घेतला तर काही नुकसान होत नाही. अनामत रक्कम परत मिळते, असं जरांगे पाटील म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button