शिर्डी
भारतीय क्रिक्रेटर ईशान किशन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साईबाबांच्या चरणी लावली हाजरी

भारतीय क्रिक्रेटर ईशान किशन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आज पहाटे काकड आरतीला हजेरी लावून साईबाबांची आरती करुन साईबाबांचे दर्शन घेतले ईशान किशन हे कट्टर साईभक्त असून साईबाबांवर त्यांची खूप श्रद्धा आहे त्यांनी आपल्या जीवनातला त्यांच्या हातावरचा पहिला ट्याटू साईबाबांचा काढलेला आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाधी मंदिर चावडी मंदिर व द्वारकामाईत जाऊन मनोभावे दर्शन घेतले ते लहानपणा पासून साईबाबांना मानतात खूप मोठी श्रद्धा त्यांची साईबाबांवर आहे त्यांचे दर्शन झाल्यानंतर साईबाबा संस्थान कडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे
जाहिरात
DN SPORTS