Letest News
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट...
अ.नगरशिर्डी

शिर्डी येथील साई समाधी मंदिर 20 डिसेंबर २०२४ रोजी दुपारी‌१.४५ ते ४.३० या कालावधीत दर्शनासाठी राहणार बंद!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील
श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा बदल‌ फक्त 20 डिसेंबर 2024 रोजी राहणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथील“श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्री साईबाबांच्‍या संगमरवरी (इटालीयन मार्बल) मूर्तीची थ्रीडी स्‍कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करणेकामी छत्रपती शिवाजी महाराज वस्‍तू संग्रहालय (CSMVS), मुंबई यांनी सुचित केलेप्रमाणे स्‍थापन करणेत आलेल्‍या विविध तज्ञ समिती मधील सदस्‍य दि.२०/१२/२०२४ रोजी शिर्डी येथे येऊन श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देवून पाहणी करणार आहेत. त्‍यामुळे दि.२०/१२/२०२४ रोजी दुपारी ०१.४५ ते ०४.३० या वेळेत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

याची सर्व ,भाविक भक्‍तांनी नोंद घ्‍यावी व त्‍यानुसार आपली यात्रा योजना आखावी, ही विनंती. आपल्‍या सहकार्याबद्दल श्री साईबाबा संस्‍थान आपले आभारी आहे”. असे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button