Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरशिर्डी

शिर्डीमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन! सर्व देश प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!

शिर्डी (प्रतिनिधी)काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय सेनेने “ऑपरेशन सिंदूर “च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळे उध्वस्त केले. पाकिस्तानलाही आपल्या शक्तीची जबराक दाखवून दिली.भारतीय सेनेच्या या अतुलनीय साहसी कृतीने सर्व जगाला अचंबित केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्यामुळे आपल्या
भारतीय सेनेचा गौरव करण्याच्या उद्देशाने शिर्डीमध्ये भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आले आहे.या तिरंगा रॅलीच्या संदर्भात शनिवारी सकाळी ठीक ११ वा.हॉटेल साईश पिंपळवाडी रोड या ठिकाणी शिर्डीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व देश प्रेमींच्या वतीने बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये भारतीय सेनेचे अभिनंदन करण्यात आले. व भारतीय नागरिक म्हणून आपल्या भारतीय सैन्याचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी तसेच आपण आपल्या भारतीय सैन्यांच्या तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी आहोत.

त्याकरीता भारतीय नागरिक म्हणून एक भव्य अशी तिरंगा रॅली 19 मे 2025 सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे.

शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, नगर परिषद येथून या तिरंगा रॅली ची सुरुवात होणार आहे. शिर्डी मध्ये आयोजित या तिरंगा रॅलीमध्ये सर्व नागरिक ,महिला ,युवक, देश प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button