Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
क्राईम

दरोडा टाकण्याच्या तय्यारीत असतांना संस्कार राजेंद्र विखे रोशन उर्फ आबा कोते रितेश सदाफळ सह इतर ५ लोकांवर गुन्हे दाखल 

नाशिक प्रतिनिधी पुणे नाशिक हायवेवर नांदुर शिंगोटे  शिवारात एकविरा पेट्रोलपंपा जवळ नमुद आरोपीना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी एकविरा पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याची कबुली दिली आहे. आम्ही सदर इसमांना झटापटीत मार लागले असल्याने खाजगी अॅम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय दोडी बु॥ ता. सिन्नर येथे औषधोपचार कामी घेऊन गेलो होतो 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

व मिळुन आलेल्या वस्तु व मारुती स्विफ्ट ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणले आहे. सदर आरोपीतांनी पुणे नाशिक हायवेवर यापुर्वी देखील ब-याच पेट्रोल पंपावर घातक हत्यारे दाखवुन डीझेल चोरी सारखे गुन्हे केलेले असुन त्यांना कोणी विरोध केल्यास त्यांना घातक हत्यारे दाखवुन धमकावुन दहशत निर्माण करतात त्यामुळे त्यांचे विरुद्ध कोणीही तक्रार देण्यास समोर येत नाही. तरी दि. 28/06/2014 रोजी 07.20 वा. चे सुमारास पुणे नाशिक हायवेवर नांदुर शिंगोटे शिवारात एकविरा पेट्रोलपंपा जवळ इसम नामे 1) सनी संजय शिरसाठ वय-24 वर्षे रा. राहता जि. अहमदनगर

2) शाहरुख वसीम शेख वय 23 वर्षे रा. राहता जि. अहमदनगर 3) संदिप शामराव काकडे वय-30 वर्षे रा. राहता जि. अहमदनगर 4) गणेश गोरखनाथ दरेकर वय-17 वर्षे रा. राहता जि. अहमदनगर 5) संस्कार राजेंद्र विखे वय-17 वर्षे रा. दहेगाव ता. राहता जि. अहमदनगर 6) उमेश वायदंडे पुर्ण नाव माहीत नाही रा. राहता जि. अहमदनगर 7) रोशन उर्फ आबा कोते पूर्ण नाव माहीत नाही रा. राहता जि. अहमदनगर 8) रितेश सदाफळ रा. राहता जि. अहमदनगर असे दरोडा टाकण्याचे तयारीने त्यांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर गाडी क्रमाकं एम.एच.01 एफ. वाय. 2613 हीचेत मिरची पुड, लोखंडी टामी, लोखंडी हुक लाकडी व प्लास्टीक दांडके अशा वस्तुंसह मिळून आले असल्याची फिर्याद पोलीस अंमलदार राजेंद्र चौधरी यांनी ववावी पोलीस स्टेशनला दिली आहे ह्या आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 0275/2024 भारतीय दंड संहिता कलम 399/401 गुन्हा दाखल केला आहे 


. त्यांची अंगझडती व स्विफ्ट डिझायर कारची झडती घेतली असता खालील वर्णनाचा मु‌द्देमाल 4,00,000/- रु. किंमतीची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमाकं एम.एच.01 एफ.वाय.26134,00,000/- रुपये असा एकुण वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे पुढील तपास वावी पोलीस करीत आहेत .

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button