Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
राजकीयशिर्डी

टाटा मोटर्सचा उदार हात! २५.६९ लाख रुपयांची टाटा सिएरा श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द

टाटा मोटर्सचा श्री साईबाबा संस्थानसाठी मोठा दान!
२५.६९ लाख रुपयांची टाटा सिएरा वाहन संस्थानकडे सुपूर्द
शिर्डी : टाटा मोटर्स, पुणे रिजन येथील सर्व डिलर्स यांच्यावतीने आज २५,६९,१९३/- रुपये किमतीची टाटा सिएरा ही चारचाकी गाडी श्री साईबाबा संस्थानसाठी दान स्वरूपात प्राप्त झाली.
या वाहनाची विधीवत पूजा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व टाटा मोटर्सच्या डिलर्स यांच्या हस्ते करण्यात आली. पूजा संपन्न झाल्यानंतर वाहनाची अधिकृत चावी संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.
यानंतर संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व डिलर्स यांचा सत्कार करून त्यांच्या उदार योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
साईभक्तांसाठी आणि संस्थानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या वाहनाच्या माध्यमातून सेवा, व्यवस्थापन व भक्तांचे सोयीसुविधा आणखी सुलभ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button