Letest News
शिर्डीत 'देऊळबंद 2'ची मोठी घोषणा-आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या शिक्षणासाठी कमाईचा निधी साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल
अ.नगरशिर्डी

सोसायटीत विलास वाणी पा. यांची प्रभारी सचिव तर श्री बाबासाहेब अनर्थे यांची सहसचिव तर संभाजी कोते पा. सहा. सह. सचिव पदी नेमणुक

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटी लि, शिर्डी ची व्यवस्थापक कमिटीची आज दिनांक-३१/०५/२०२५ रोजी मासिक सभा आयोजीत केली होती. त्यासभेत अनेक विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यात संस्थेचे मावळते सचिव श्री. नबाजी डांगे पा. यांनी आपला पदभार संस्थेचे विदयमान सहसचिव श्री. विलास गोरखनाथ वाणी पा. यांचेकडेस सुपूर्त केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तसेच या सभेत संस्थेचे सह. सचिव श्री विलास गोरखनाथ वाणी पा. यांची एकमताने संस्थेच्या प्रभारी सचिव पदी नेमणुक करण्यात आली. तसेच श्री बाबासाहेब अनर्थे पा. यांची सह. सचिव तर श्री संभाजी कोते पा. सहा. सह. सचिव पदी नेमणुक करण्यात आली.

तसेच या सभेत संस्थेचे ४७ स्केल धारक कर्मचा-यांना प्रत्येकी एक इंक्रिमेंट व रु-७००/-असलेली अंतरीम वाढ मुळ वेतनात समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे किमान वेतन धारक ६६ कर्मचा-यांना स्केल लागु करण्यात आले.

तसेच फिक्स वेतनधारक कर्मचा-यांना प्रत्येकी रुपये-२०००/-वेतनवाढ व अनुकंपा तत्वावर सेवेत असलेल्या एका महिला कर्मचा-याला स्केल लागु करण्यात आले. तसेच चेकर, सुपरवायझर, मालपुरवठा, अशा ११ कर्मचा-यांना प्रत्येकी एक अतिरक्त इंक्रिमेंट लागु करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button