
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे खासदार भाऊसाहेब वाघचौरे जेष्ठ शिवसैनिक सुहास वहाडणे शिर्डी शहराध्यक्ष सचिन कोतेंसह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
जाहिरात
DN SPORTS
तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले कि राज्यात लवकरच निवडणुका लागणार असून अहमदनगर जिल्ह्यात अनेक पक्षातील कार्यकर्ते नेते निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत त्यासाठी व संघटना मजबूत करण्यासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावर सकारात्मक चर्चा झाली
आणि उद्धव साहेबांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत आणि ह्यावेळी राज्यात भगवा फडकवायचच असल्याने शिवसैनिकांनी तशी तय्यारी करावी असेही आदेश दिले आहेत