Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
शिर्डी

मोफत उपचार असताना डॉक्टर पैसे मागतात ? काहींचे घेतले ? – वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नातेवाईकाची तक्रार

अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या नगरीतच काही कर्मचाऱ्यांना बाबांच्या शिकवणीचा विसर पडला की काय असे चिञ दिसून येतय..

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


श्री साईबाबा  संस्थानचे दोनशे रुम साईनाथ हॉस्पिटल येथे मोफत उपचार होत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची प्रचंड मोठी संख्या आहे..

kamlakar


अशातच काही डॉक्टरांकडून रुग्णांना उपचार देताना पैशाची मागणी होत असल्याचा तसेच काहींनी पैसे दिल्याचा  खळबळजनक आरोप काही नातेवाईकांनी केलाय.


याविषयी  , वैद्यकीय संचालक डॉ प्रितम वडगावे वैद्यकीय  उपसंचालिका मैथिली पिंताबरे यांच्याकडे संदिप गोतीस यांनी  लेखी तक्रार दाखल केली असुन या आरोपात काय तथ्य  समोर येते  हे महत्त्वाचे ठरणार आहे..


दरम्यान याचवेळी दोन वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या  नातेवाईकाच्या आँपरेशनसाठी ३२ हजार  तर दुसऱ्याने  साडेसहा हजार  रुपये डॉक्टरांनी घेतले असल्याचा आरोप  थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर केल्याने  या गंभीर प्रकरणाची ८ दिवसांत योग्य चौकशी करुन काही तथ्य आढळल्यास कठोर  कारवाई करु असे आश्वासन वैद्यकीय संचालक प्रितम वडगावे यांनी  नातेवाईकांना  दिले आहे..

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button