Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

राहाता तालुक्यातील अडीचशे लाभार्थ्यांना मिळकत पत्रिकेचे वाटप!

शिर्डी ( प्रतिनिधी)प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत देशभरातील ६५ लाख लाभार्थ्यांना आभासी पद्धतीने मिळकतपत्रिके वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राहाता पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील १०० लाभार्थ्यांना मिळकतपत्रिकाचे (प्रापर्टी कार्ड) वाटप करण्यात आले. तर तालुक्यातील इतर गावात झालेल्या शिबिरात १५० मिळकतपत्रिकांचे वाटप करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थ्यांना मिळकतकार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी भाऊसाहेब अहिरे, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात आदी उपस्थित होते.


राहाता पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छता व नशामुक्तीची शपथ घेण्यात आली.
मिळकतपत्रिका वाटप झालेले लाभार्थी गोगलगाय, आडगाव बुद्रुक व आडगाव खुर्द या गावातील होते. वाळकी, डोहाळे व निघोज या गावात‌ शिबिराद्वारे प्रत्येकी ५० मिळकतपत्रिकेचे वाटप करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button