Letest News
जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन!
शिर्डी

श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा

शिर्डी –
आधुनिक जीवनात निरोगी राहण्‍यासाठी योग साधना अत्‍यंत महत्‍वाची असल्‍याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने आयोजीत जागतीक योग दिन कार्यक्रमात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने व्‍दारावती भक्‍तनिवास समोरील बागेत २१ जुन जागतिक योग दिन म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमास संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई व संजय जोरी,शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक, अध्‍यापक, विद्यार्थी, संस्‍थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. योगाचार्य डॉ.तुषार शिसोदीया व डॉ नचिकेत वर्पे यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करुन योगासने करुन घेतले.यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचेसह संस्‍थान अधिकारी, कर्मचारी शिर्डी ग्रामस्‍थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्‍या योगासने केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button