Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
Blog

नगर मनमाड रोडवरील हाॅटेल वृंदावन मध्ये हाणामारी दोन लोकांवर गुन्हे दाखल

शिर्डी प्रतिनिधी/

sai nirman
जाहिरात

 शिर्डी शहरा लगत असलेल्या निमगाव कोराळे गावातील हॉटेल वृंदावन येथे मी व माझा मित्र २५ एप्रिल २०२४  रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जेवणासाठी गेलो होतो जेवण करून बाहेर जात असताना सुनील शिंदे जवळ येऊन म्हणाला की तू आमच्या हॉटेल मध्ये पाय ठेवायचा नाही त्या बरोबर दोन महिने अगोदर देखील वाद झाले होते

DN SPORTS

मी म्हणालो का यायचे नाही हे विचारतात त्यास राग आल्याने त्याने मला धक्काबुक्की करून शिवीगाळ  केली त्यावेळी माझा मित्र मध्ये पडला असता त्यास  देखील शिव्या दिल्या  

kamlakar

मी घरी जात असताना शिंदे यांने लाकडी दाडक्याने  माझ्या  हातावर मांडीवर उजव्या खांद्यावर  जबर मारहाण करून मला दुखापत केली त्यावेळी शरद मते  हा पळत येऊन त्याने देखील मला धक्काबुक्की करून माझ्या गळ्यास  जखमा झाल्या आहेत. 

 पुन्हा हॉटेलमध्ये आला तर तुमच्या तंगड्या तोडून  टाकू अशी धमकी देऊन जीवे मारण्याची देखील धमकी दिली त्यामुळे सुनील शिंदे नांदूर्खी   बुद्रुक ता राहाता व शरद मते राहणार निघोज ता राहता यांच्या विरोधात माझी कायदेशीर फिर्याद असल्याची तक्रार अविनाश तुकाराम भाडाईत वय २१  व्यवसाय शिक्षण रा राहता  याने दिल्याने शिर्डी पोलीसांनी या दोघांच्या विरोधात भादवी ३२३,३२४ ३४,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून  आधिक तपास  पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्नासाहेब दातीर हे करीत आहे दोन्ही कडून एकमेकाच्या विरोधात गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button