राजकीय
-
राहात्याचा पांडुरंग प्रेमळ हातांना मुकला; शशिकला आज्जींच्या रूपाने भक्तीचा मणी निखळला३५ वर्षांची अखंड सेवा थांबली
राहात्याचा पांडुरंग प्रेमळ हातांना मुकला…३५ वर्षांच्या अखंड सेवेनंतर शशिकला आज्जींच्या रूपाने भक्तीचा एक मणी निखळलागेली तब्बल ३५ वर्षे राहाता येथील…
Read More » -
विद्यार्थिनीच्या भावनिक शब्दांतून गुरुवर्य संदीप सरांचा गौरव- रोशनी-लवीना व समृद्धी लोकचंदानी तसेच दैनिक साईदर्शन परिसराकडून शुभेच्छा
विद्यार्थिनीच्या शब्दांतून गुरुवर्य संदीप सरांचा गौरव; वाढदिवसानिमित्त भावनिक भावना व्यक्तशिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारा शिल्पकार असतो,…
Read More » -
विहारात उमटली आशेची हाक-बुद्ध विहाराच्या स्वप्नाला नवी दिशा” “श्रद्धेचा सन्मान-आशेचा शब्द-शिर्डीत बुद्ध विहारासाठी ५ गुंठ्यांचे आश्वासन”
शिर्डी येथील बुद्ध विहारात आज श्रद्धा, सन्मान आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाने केवळ…
Read More » -
साईबाबा म्हणजेच शिवस्वरूप… शिर्डीत रंगणार भव्य-दिव्य श्री साई–शिव लघुरुद्राभिषेकाचा महासोहळा 🌺
[21:26, 18/1/2026] ………..: शिर्डी | विशेष प्रतिनिधीसाईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातून भाविक येणाऱ्या पावन शिर्डीनगरीतआता साई–शिव एकरूपतेचा दिव्य अनुभव देणारा…
Read More » -
दुःखद निधन : कष्टाळू-धार्मिक व सर्वांना सोबत घेणारे कै. लक्ष्मण बगाजी शिंदे यांचे निधन
कोपरगाव | प्रतिनिधीकोपरगाव येथील रहिवासी कै. लक्ष्मण बगाजी शिंदे यांचे दि. १० जानेवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या…
Read More » -
साईसेवेत आयुष्य झोकून देणारे शांत तपस्वी व्यक्तिमत्त्व निस्सीम साईभक्त-मानकरी श्री सर्जेराव अशोकराव कोते पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
शिर्डी | प्रतिनिधीशिर्डीची माती, साईबाबांची चावडी, द्वारकामाईची पावन छाया आणि पालखीचा निनाद—या सर्वांशी ज्यांचे आयुष्य घट्ट गुंफले गेले आहे, असे…
Read More » -
‘हिंद-दी-चादर’च्या जयघोषात नांदेडमध्ये देशव्यापी शहिदी समागम- ‘हिंद-दी-चादर’च्या जयघोषात नांदेडमध्ये देशव्यापी शहिदी समागम
अहिल्यानगर, दि. १९ :धर्म, सत्य, सहिष्णुता व मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५०…
Read More » -
कुंभमेळ्यापूर्वी शिर्डीतील सर्व विकासकामे पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचा थेट आदेश
शिर्डी | प्रतिनिधी | दि. १६आगामी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत लाखो भाविक दाखल होणार असल्याने, त्यांच्या सोयीसाठी सुरू…
Read More » -
शिर्डीची कन्या भाग्यश्री जोगंस (गुरव) जालना महानगरपालिकेच्या नगरसेविका
शिर्डी | प्रतिनिधीनुकत्याच पार पडलेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिर्डी शहराची कन्या भाग्यश्री सुजीत जोगंस (गुरव) यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रचंड मताधिक्याने…
Read More » -
स्वीकृत नगरसेवकपदी अब्रार शेख यांची निवड-ना. सुजय विखे पाटील यांचा शब्द पूर्ण
शिर्डी नगर परिषद : निष्ठावंत कार्यकर्त्याला न्यायस्वीकृत नगरसेवकपदी अब्रार शेख यांची निवड, ना. सुजय विखे पाटील यांचा शब्द पूर्णशिर्डी नगर…
Read More »