Letest News
भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश गॅस साठी हवालदिल शिर्डी-24 तासांत व्यवस्था सुधारा अन्यथा आमरण उपोषण – समीर विर यांचा एल्गार शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ...
क्राईमशिर्डी

धूमस्टाईल चोरट्यांची  शिर्डी शहरात वाढती हिमत सीसीटीव्ही असताना ३ लाख ३० हजाराचे सोने पळवले

शिर्डी प्रतिनिधी / शिर्डी शहरात व उपनगरात  देखील मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही शिर्डीत  उभे केले जात असताना या सीसीटीव्हीला देखील धूमस्टाईल चोरटे जुमानत नसल्याचे पुढे आले असून एका केलेल्या गुन्हात  दोन तीन लाखाचे सोने  विना कष्ट हाती लागत असल्याने हे प्रकार शिर्डी शहरात बंद होत नसल्याचा  प्रत्यय येत आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

२५ जून रोजी शिर्डी शहरातील हॉटेल साई संगम जवळील चौकात आंध्र प्रदेश राज्यातील साईभक्त बाला अक्कम देवी वय ४५  हे रात्री साईदर्शनासाठी कुटुंबातील लोकांना बरोबर घेऊन  जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर वरून आलेल्या दोघांपैकी एकाने हेल्मेट घातलेले होते तर पाठीमागील बसलेल्या तरुणांनी माझ्या मानेला हिसका देऊ माझ्या गळ्यातील १६  ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र किंमत ६४ हजार व ६८ग्रॅम वजनांचे गंठण किंमत दोन लाख ७२ हजार असा तीन लाख ३६ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज  धुमस्टाईलने चोरुन ओरबाडून नेल्याची फिर्याद

 बाला अकम्मा देवी वय ४५ रा राजमंडी जिल्हा तुर्क आंध्रप्रदेश   या साईभक्त  महिलेने शिर्डी पोलीसात दिल्यामुळे शिर्डी पोलीसांनी भादवी ३४,३९४,अन्वये गुन्हा दाखल केला असून आधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे  काही दिवसांपूर्वी दोन चोरटे शिर्डी पोलीसांनी जिवावर  उदार होऊन पकडले होते तोच प्रकार पुन्हा घडलेल्या घटनेमुळे  सीसीटीव्ही असताना देखील घटना घडत असल्याने या गुन्हातील आरोपीवर कठोर गंभीर कारवाई केली तरच हे प्रकार थांबतील  अशी ग्रामस्थांची भावना आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button