राजकीय
-
प्रजासत्ताकदिनी ‘राष्ट्र सह्याद्री’ माध्यम समूहाच्या शिर्डी कार्यालयाचा भव्य शुभारंभसातव्या यशस्वी वर्षानंतर ‘राष्ट्र सह्याद्री’चे शिर्डीत नवे पर्व
शिर्डी | प्रतिनिधीअहिल्यानगर जिल्ह्यातून उगम पावलेला आणि सात यशस्वी वर्षांचा भक्कम प्रवास पूर्ण केलेला दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’ माध्यम समूह आता…
Read More » -
आश्वी खुर्द येथे मातृ–पितृऋणनिर्देश सोहळा व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भक्तिमय आयोजन
आश्वी खुर्द | प्रतिनिधीभारतीय संस्कृतीत आई–वडिलांचे ऋण फेडणे हेच खरे पुण्य मानले जाते. याच संस्कारांची प्रचिती देणारा मातृ–पितृऋणनिर्देश व अभिष्टचिंतन…
Read More » -
शिर्डी नगरपरिषदेतर्फे सन्मित्र युवक गणेश मित्र मंडळाचा गौरव पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी संयुक्त प्रथम पारितोषिक
शिर्डी | प्रतिनिधी :शिर्डी नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन (नागरी) २.० व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीगणेशोत्सव…
Read More » -
शिर्डीतील विकासाचे खरे शिल्पकार सुरक्षित -११५७ बांधकाम मजुरांना मिळाले ‘सुरक्षा कवच’
शिर्डी | दि. २० :देशभरातील कोट्यवधी साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत विकासाची घोडदौड सुरू असताना, या विकासाचे खरे शिल्पकार असलेल्या बांधकाम…
Read More » -
शिर्डी नगर परिषदेत विश्वासाचा कौल : सौ. कोमल किरण बोऱ्हाडे पाणीपुरवठा सभापतीपदी सर्वानुमते
शिर्डी नगर परिषदेत विश्वासाचा कौल : सौ. कोमल किरण बोऱ्हाडे यांची पाणीपुरवठा सभापतीपदी सर्वानुमते निवडशिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी नगर परिषदेत…
Read More » -
शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-रविवारी मोठा आरोग्य उपक्रम
शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनशिर्डी प्रतिनिधी :साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय…
Read More » -
साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल-शिर्डीच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उज्वल यश
श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांनी जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करून…
Read More » -
राहात्याचा पांडुरंग प्रेमळ हातांना मुकला; शशिकला आज्जींच्या रूपाने भक्तीचा मणी निखळला३५ वर्षांची अखंड सेवा थांबली
राहात्याचा पांडुरंग प्रेमळ हातांना मुकला…३५ वर्षांच्या अखंड सेवेनंतर शशिकला आज्जींच्या रूपाने भक्तीचा एक मणी निखळलागेली तब्बल ३५ वर्षे राहाता येथील…
Read More » -
विद्यार्थिनीच्या भावनिक शब्दांतून गुरुवर्य संदीप सरांचा गौरव- रोशनी-लवीना व समृद्धी लोकचंदानी तसेच दैनिक साईदर्शन परिसराकडून शुभेच्छा
विद्यार्थिनीच्या शब्दांतून गुरुवर्य संदीप सरांचा गौरव; वाढदिवसानिमित्त भावनिक भावना व्यक्तशिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारा शिल्पकार असतो,…
Read More »
