Letest News
शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड
शिर्डी

साई एम्लाॅईज सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी भाऊसाहेब लबडे

शिर्डी प्रतिनिधी/ श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी भाऊसाहेब भानुदास लबडे यांची एक मताने निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार वय चेअरमन पोपटराव कोते यांनी दिली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


चेअरमन विठ्ठलराव पवार म्हणाले की सोसायटीच्या माध्यमातून साईभक्त भाविकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा साईबाबा संस्थांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली देण्यासाठी सर्व संचालक मंडळला बरोबर घेऊन प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने विविध उपाय योजना करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले

kamlakar

यावेळी संचालक महादू कांदळकर कृष्णा आरणे भाऊसाहेब कोकाटे संभाजी तुरकणे देविदास जगताप विनोद कोते मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी गणेश अहिरे सुनंदा जगताप लता बारसे रंभाजी सचिव नबाजी डांगे सहसचिव विलास वाणी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button