Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिर्डीचे भूमिपुत्र गजानन अण्णा शिर्वेकर यांना पुरस्कार जाहीर

Award announced to Bhoomiputra Gajanan Anna Shirvekar of Shirdi who is a leader in social work

शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले गजानन अण्णा शेर्वेकरांना पुरस्कार जाहीर झाला आहे इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय व राजकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार…

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

एक्सलन्स अॅवार्ड २०२४ वितरण सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.डॉ. पराग काळकर (प्र. कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) प्रमुख पाहुणे बी.जी.शेखर पाटील (विशेष पालिस उपमहानिरीक्षक, नाशिक विभाग) 

के. श्रीनिवास राव (सेक्रेटरी, साहित्य अकादमी दिल्ली) देवेंद्रकुमार दुसिया (उत्तरप्रदेश) . सुजय विखे (चेअरमन, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स.सा. का. लि.प्रवरानगर)
सत्कार मुर्ती आशा जाखड (सुप्रसिध्द साहित्यीक, इंदौर) नंदलाल भारती (गुजराथ)  अजय चंदनवाले (जॉइन्ट डायरेक्टर, डी.एम.इ.आर. मुंबई)  अरूण सिन्हा (सुप्रसिध्द पत्रकार, दिल्ली)

मा. प्रोफेसर अवनिश कुमार (मध्यप्रदेश)  धनश्री सुजय विखे  (चेअरमन, अहमदनगर विशेष ऑलिम्पिक, राजेंद्र बलकवडे (अध्यक्ष, कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे)
 भारत सरकार)  कौशल सिंग

(चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता, मुंबई)  रविकिरण डाके (सुप्रसिध्द आर्किटेक्ट, कोपरगांव)  प्रदीप फुंदे (एम.डी.मेडिसीन, पुणे) मा.श्री. गजानन शेर्वेकर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिर्डी)  विक्रम वर्मा (उद्योजक, एन्झोकेम उद्योग समुह, येवला)  दिलीप खैरे (मा. सभापती, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे) डॉ. सुरेश चंद जनरल सेक्रेटरी,


इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स, नवी दिल्ली
शनिवार दिनांक २१/९/२०२४ रोजी सायं. ५.०० वाजता.आपले नम्र मा.डॉ.श्री. प्रसाद खंडागळे (मा. अध्यक्ष, श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी) मा.श्री. संजय काळे (ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते) मा.श्री. रामस्वरूप चावला (ज्योतिषाचार्य, कोपरगांव) डॉ. श्री. निखिल हिरालाल महानुभाव समन्वयक, इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स, नवी दिल्ली  हॉटेल तानिया प्रेसिडेंट इन,

पोलीस स्टेशन समोर, शिर्डी, कोपरगांव कार्यक्रमाचे नेतृत्व राजेश जी आबा परजने पाटील.कोपरगाव लाॅ काॅलेज .आय.टि.आय.व ईतर शैक्षणिक संस्थेचे संस्थापक मा.हिरालालजी महानुभव सर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय आधार सेवेशी सलग्नित शिर्डी येथील लूकेश शिंदे हे करणार आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button