Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
अ.नगरराजकीय

श्री भद्रा मारुती संस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात!

शिर्डी ( प्रतिनिधी)
खुलताबाद येथील हनुमान जन्मोत्सव निमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री भद्रा मारुती संस्थांनच्या अखंड हरिनाम सप्ताहास शनिवार 5 एप्रिल 2025 रोजी सकाळी सुरुवात झाली. येथील कार्यक्रमास भव्य दिव्य मंडपाची व्यवस्था तसेच सर्व येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही असे नियोजन संस्थानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

येथील परिसरामध्ये भजन कीर्तनाने तसेच पारायणाने तयार झालेले मंत्रमुग्ध वातावरण आणि परिसरामध्ये केलेली इतर सोय जसे की लायटिंग, बसण्यासाठी सावलीची व्यवस्था आणि येणाऱ्या भाविकांना दर्शन व प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. ज्ञानेश्वरी पारायण पूजन श्री भद्रा मारुती संस्थांनचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, उपाध्यक्ष रामनाथ पाटील बारगळ, माजी सचिव कचरू पाटील बारगळ, सहसचिव खंडेराव पाटील बारगळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

व्यासपीठ वाचक हभप संजय जगताप महाराज आणि काका महाराज पळसवाडीकर या दोघांच्या मार्गदर्शनामध्ये पारायणाचे वाचन करण्यात येत आहे. यावेळी जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे, सूर्यकांत दौड, रमेश करपे ज्ञानेश्वर बोडखे, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर बारगळ लक्ष्मण वरकड कारभारी शिंदे व इतर सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button