Letest News
ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच- शिर्डीत आश्रम पार्किंगमधून दुचाकी लंपास घातपाताची शक्यता नाही-पण चौकशी आवश्यक – शिर्डीत रामदास आठवले यांचे वक्तव्य आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार
शिर्डी

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत येवून साई समाधीचं दर्शन घेतलं.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत येवून साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्यानंतर सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं. कुणबी प्रमाणपत्रही दिलं. सगे सोयरे यांचे राहीले आहे त्याला वेळ लागतो. कारण सगे सोयरे यांची व्याख्या करणं आवश्यक आहे. ती संविधानाला धरुन व्हावी, जरांगे जे मागताय ते देतांना आरक्षण टिकलं पाहीजे. हा प्रामाणिकपणा राज्य सरकारने दाखवलेला आहे. जरांगेच स्वता एशी टक्के प्रश्न सुटल्याचं ते म्हणातात, राहीलेल्यासाठी त्यांनी सरकारला वेळ द्यावा असं माझ म्हणणं आहे. शाह यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, त्या दोन मोठ्या व्यक्तीनी बोलल्यानंतर मी बोलावं इतका मोठा व्यक्ती नाही. मला या विषयावर आता काही बोलायच नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button