Letest News
AI फोटोचा धक्कादायक प्रकार-AK-47 दाखवत इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न-दोघांवर गुन्हा! लिंगपिसाट खरात भोंदूबाबाच्या देवस्थानाला कोट्यवधींचा निधी-प्रस्तावच गायब?  ईशानेश्वर देवस्थान प्रकरण... “घरावरचा बुलडोझर थांबला!” – शिर्डीत गरीबांना मोठा दिलासा-फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय-“फडणवीसांच्य... शिर्डी सह राहता तालुक्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस-नागरिकांची धांदल उडाली साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका
अ.नगरक्राईम

कोणालाच सोडणार नाही असे म्हणणाऱ्या अक्षय शिंदेला संजय शिंदेंनी बंदुकीतून ठोकल्या गोळ्या

शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कुणालाही सोडणार नाही, अशी धमकी अक्षयने दिल्याचा दावा संजय शिंदे यांनी केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी हे व्हॅनमध्ये समोरासमोर बसले होते. मध्येच अक्षयने वाद घालायला सुरुवात केली. तो शिवी द्यायला लागला, आता मी काय केलं? मला कुठे घेऊन जाताय? असे प्रश्न विचारायला लागला. पोलिसांनी गाडी थांबवली, परत मागे गेले, आरोपीला समजवण्याचा प्रयत्न करत होते.

kamlakar

त्याच वेळी अक्षयला राग आला, तो बाजूला बसलेले एपीआय मोरे यांच्या कमरेला असेलली पिस्तुल हिसकवण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा संजय शिंदे यांनी जबाबात केला आहे.शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना ५१ हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

पैसे महत्त्वाचे नाहीत पण याचं उत्तर असंच दिलं पाहिजे, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसेच, जे झालं ते योग्य झालं. मी याआधीच म्हटलं होतं. आमचं सरकार असतं तर थेट एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचं आम्ही समर्थन करतो, असंही अविनाश जाधव म्हणाले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button